नॊंदणी

सभासदत्वासाठी वर्गणीचा तपशील रुपये
एक वर्षासाठी सभासद रु.४००/-
एक रकमी ३ वर्षांसाठी सभासद फी रु . १०००/-(सवलत रु . २००)
एक वर्षासाठी बालमधुमेही सभासद रु.१००/-
तहहयात सभासद रु.४०००/-
(पती-पत्नी) संयुक्त तहहयात सभासदत्व रु.७०००/- (२ वर्षे अंक मोफत )
तहहयात दाता सभासदत्व रु.२५ ,०००/- चे वर (३ वर्षे अंक मोफत )
  (सर्व देणग्या व तहहयात दाता सभासदांना आयकर-कायदा (८०जी) खाली ५०% वजावट मिळते)

सभासदास उपलब्ध फायदे
सर्व सभासदांना, सभासद झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत वैद्यकीय सल्ला विनामूल्य दिला जातो . (लॅबोरेटरी तपासण्या मोफत केल्या जात नाहीत.)
मधुमेहासंबंधी तज्ञांची व्याख्याने.
‘मधुमित्र’ या मासिकाचा अंक सभासदांना विनामूल्य पोस्टाने पाठविण्यात येतो.
स्नेहसंमेलन, वार्षिक सहल, निवासी शिबिरे व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
बालमधुमेहींना इन्शुलिन ५० ते १००% सवलतीचे दरात पुरविण्यात येते.
लॅबोरेटरीमध्ये विविध तपासण्या :
१. डॉक्टरी सल्ला
२. डोळे तपासणी
३. पायांची तपासणी
४. दंत तपासणी
५. आहार व व्यायाम सल्ला
६. इ.सी.जी.
७. मधुमेहासंबंधी पुस्तकांची विक्री
या सर्व सोयींचे सध्याचे दरपत्रक व वेळा पुढे दिल्या आहेत. याशिवाय प्रदर्शने, नवीन मधुमेही शोधून काढण्याची मोहीम असे इतर उपक्रम राबविले जातात.
गरीब रुग्णांना औषधांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
‘मधुमेहासह यशस्वी जीवन’ योजनेनुसार मधुमेहींना सुवर्ण व रौप्य पदके सन्मानपूर्वक बहाल करण्यात येतात.

' मेडिकार्ड' योजना
' मेडिकार्ड' योजना : संस्थेतर्फे सभासदांसाठी 'मेडिकार्ड' सवलत योजना चालू केली आहे. यामध्ये एक वर्षासाठी रु. १८००/- एकदाच भरून आपणास हे 'मेडिकार्ड' दिले जाते.

यामध्ये मूत्रपिंड विकाराची प्राथमिक अवस्थेत माहिती व्हावी यासाठी आवश्यक असलेली ' मायक्रो अल्ब्युमिनयुरिया' ही तपासणीही केली जाते. याच शुल्कात वर्षातून ३ वेळा (ए. बी.सी. व्हिजिट्स), रक्तातील अनशापोटी व जेवणानंतर दोन तासांची रक्तशर्करा तपासणी केली जाते. याशिवाय व्हिजिट ए आणि व्हिजीट सी यामध्ये रक्तातील साखरेचे गेल्या तीन महिन्यातील सरासरी प्रमाण कळण्यासाठी 'ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन' ही तपासणी ६ महिन्यांच्या अंतराने २ वेळा केली जाते.

नाव :
  *
ईमेल :
  *
दूरध्वनी क्रमांक :
  - *
भ्रमणध्वनी :
  *
निरॊप :
  *

 

 
Site Designed by Brainlines